Saturday 31 October 2020

महाराष्ट्र टपाल विभागात १०/१२ पास वर १३७१ पदांसाठी भरती

Maharashtra post office requirement 2020...

महाराष्ट्र टपाल विभागात १३७१ कर्मचाऱ्यांची मेगाभरती करीत आहे. ह्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा असुन शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नौकरी ठिकाण, वयोमर्यादा, पगार आणि भरतीचा अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती संबंधित जाहिराती मध्ये दिलेली आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर आहे...

* पदाचे नाव...
१) पोस्टमन
२) मेल गार्ड
३) मल्टी टास्किंग स्टाफ..

* शिक्षण...
पोस्टमन - १२ वी पास
मेलगार्ड - १२ वी पास
मल्टी टास्किंग स्टाफ - १० वी पास

* Age limit.( वयोमर्यादा)

* पोस्टमन - १८ ते २७ (SC/ST  +5 Yrs. &
OBC +3 Yrs.)
* मेलगार्ड - १८ ते २७ (SC/ST  +5 Yrs. &
OBC +3 Yrs.)
* मल्टी टास्किंग स्टाफ- १८ ते २५ वर्षे.

* Pay scale ( वेतन) 
पोस्टमन - २१,७००/- ते ६९,१००/-
मेलगार्ड - २१,७००/- ते ६९,१००/-
मल्टी टास्किंग स्टाफ-१८,०००/- ते ५६,९००/-

* Fee (फी)
EWS/OBC/UR उमेदवार- ५००/- रुपये.
SC/ST/ महिला उमेदवार - १०० /- रूपये.

* अर्ज - ऑनलाईन

* महत्वाच्या तारखा.
अर्ज सुरू होण्याची तारीख - १२ ऑक्टो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख. - ०३ नोव्हे.

* खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.*
https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/